NMC Healthcare Advertisement Guidelines Checker
तुमच्या हॉस्पिटल, क्लिनिक किंवा हेल्थकेअर जाहिरातीतील Script आणि Images सध्याच्या लागू NMC Guidelines नुसार तपासा. संभाव्य नियमभंग ओळखा आणि आवश्यक बदल समजून घ्या.
माझ्या जाहिरातींचा CPM जास्त आहे: High CPM ची कारणे आणि तो कमी करण्याचे तंत्र
फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर १,००० लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ₹३०० ते ₹५०० खर्च होतोय का? High CPM का येतो आणि तो ₹१०० च्या खाली कसा आणावा?
तुमच्या डिजिटल मार्केटिंगमधील समस्येचे उत्तर शोधा
तुमच्या Ads, Campaigns किंवा Digital Marketing मध्ये कोणती समस्या येत आहे? ती शोधा आणि संबंधित मार्गदर्शक ब्लॉग व व्हिडिओ मिळवा.
डिजिटल मार्केटिंग ब्लॉग
प्रत्यक्ष अनुभवातून आणि डेटा-ड्रिव्हन स्ट्रॅटेजीजवर आधारित मराठी लेख.
डिजिटल मार्केटिंग टूल्स
तुमच्या जाहिराती तपासण्यासाठी आणि campaigns सुधारण्यासाठी मोफत उपयुक्त टूल्स.
Hospital Ad Compliance Checker
तुमच्या हॉस्पिटल किंवा हेल्थकेअर जाहिरातींची Script आणि Image उपलब्ध करून दिलेल्या NMC Guidelines नुसार तपासा.
Deep Link Generator
YouTube, Instagram आणि Affiliate Product Links साठी उपलब्धतेनुसार योग्य Deep Links तयार करा.
नमस्कार, मी अमृत!
Ads with Amrut च्या माध्यमातून मी डिजिटल मार्केटिंग, Meta Ads, Google Ads आणि जाहिरात व्यवस्थापनाशी संबंधित माहिती मराठीत शेअर करतो. डिजिटल मार्केटिंग अधिक सोप्या पद्धतीने समजावे आणि व्यवसायांना उपयुक्त माहिती मिळावी, हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे.
माझ्याबद्दल अधिक वाचा →Meta Ads, Reels मार्केटिंग आणि रोजच्या डिजिटल टिप्ससाठी Instagram वर फॉलो करा.
सखोल मार्गदर्शक व्हिडिओ, ॲड्स केस स्टडीज आणि प्रॅक्टिकल ट्यूटोरियल्स.
नवीन ब्लॉग, उपयुक्त टूल्स आणि डिजिटल मार्केटिंगविषयीच्या अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp Channel ला Join करा.