अटी व शर्ती — Ads with Amrut

अंममलबजावणी तारीख: १ जानेवारी २०२६
शेवटचे अपडेट: १५ ऑक्टोबर २०२६

या वेबसाइटचा (adswithamrut.in) वापर करण्यापूर्वी कृपया खालील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.


१. सेवेचे स्वरूप (Nature of Service)

  • NMC Healthcare Advertisement Guidelines Checker हे एक प्राथमिक मार्गदर्शन आणि शैक्षणिक टूल (Preliminary Compliance Screening Tool) आहे.
  • हे टूल नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) च्या जाहीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार जाहिरातीतील शब्दांची आणि मजकुराची प्राथमिक तपासणी करते.

२. कायदेशीर सल्ल्याचा अभाव (No Legal Guarantee)

  • या टूलद्वारे दिला जाणारा अहवाल हा कायदेशीर सल्ला (Legal Advice) नाही.
  • कोणत्याही जाहिरातीला "पालन होत असल्याचे दिसते" असा शेरा मिळाल्यास ती जाहिरात न्यायालयामध्ये किंवा NMC समितीसमोर १००% कायदेशीर ठरेल अथवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Meta/Google) मंजूर होईलच याची हमी Ads with Amrut देत नाही.
  • कोणतीही मोठी जाहिरात मोहीम राबवण्यापूर्वी अधिकृत मेडिकल-लीगल वकिलाचा किंवा हॉस्पिटलच्या कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

३. वापरकर्त्याची जबाबदारी

  • वापरकर्त्याने स्वतःच्या अधिकारातील किंवा संमती असलेल्या जाहिरातीच तपासणीसाठी अपलोड कराव्यात.
  • बदनामीकारक, अश्लील किंवा बेकायदेशीर सामग्री अपलोड करण्यास सक्त मनाई आहे.
This policy is maintained by Ads with Amrut. If you have questions regarding legal compliance or data handling, email our legal team at legal@adswithamrut.in.